ब्रम्हपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिमहत्त्वाचे शहर आहे. हे शहर जिल्ह्यात अतिशय शांत शहर म्हणून ओळख असलेले हे शहर, जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर वसले आहे.
परिसरात शिक्षणाचे माहेरघर अशी ब्रम्हपुरी शहराची ओळख आहे. जवळपासच्या ग्रामीण लोकांसाठी ब्रह्मपुरी शहर हे वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी अद्ययावत आहे.
ब्रह्मपुरी
या विषयावर तज्ञ बना.