देश हे राजकीय विभागणी केलेले जगातील भौगोलिक प्रदेश आहेत. अनेक देश हे सार्वभौम भूभाग आहेत तर काही देश इतर देशांचे भाग आहेत. अनेक देशांना गुंतागुंतीचे अस्तित्त्व आहे तर जगातील काही देश अमान्य स्थितीत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देश
या विषयावर तज्ञ बना.