नागोर्नो-काराबाख हा पूर्व युरोपाच्या आर्मेनिया व अझरबैजान ह्या देशांमधील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासून येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने नागोर्नो-काराबाखच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व नागोर्नो-काराबाख हा अझरबैजान देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जात असे
२७ सप्टेंबर २०२३ रोजी अझरबैजानने लष्करी कारवाईमध्ये हा प्रदेश जिंकला व पुन्हा अझरबैजानमध्ये समाविष्ट केला..
नागोर्नो-काराबाख
थोडक्यात पण महत्त्वाचे.