आर्मेनियन ही इंडो-युरोपीय भाषाकुळामधील एक भाषा असून ती प्रामुख्याने आर्मेनियन लोकांमध्ये वापरली जाते. आर्मेनियन ही आर्मेनिया देशाची तसेच नागोर्नो-काराबाख ह्या अमान्य देशाची अधिकृत भाषा आहे. सध्या जगातील अंदाजे ६० लाख लोक आर्मेनियन भाषिक आहेत. आर्मेनियन भाषेची स्वतंत्र लिपी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर्मेनियन भाषा
थोडक्यात पण महत्त्वाचे.