सोमालीलँड हा पूर्व आफ्रिकेच्या सोमालिया देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९१ सालापासून येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने सोमालीलँडच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही.
१८८४ ते १९६० दरम्यान हा भाग ब्रिटिश सोमालीलँड ह्या नावाने ओळखला जात असे.
सोमालीलँड
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?