देवीसिंह व्यंकटसिंह चौहान (२२ मार्च १९११ - मृत्यु डिसेंबर २००४) हे इतिहास ह्या विषयातील एक अभ्यासक होते. त्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात होते. दख्खनी भाषेचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवीसिंह व्यंकटसिंह चौहान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.