महामहोपाध्याय दत्तात्रेय वामन पोतदार ऊर्फ दत्तो वामन पोतदार (जन्म : बिरवाडी (रायगड जिल्हा, ऑगस्ट ५, १८९० - पुणे, ऑक्टोबर ६, १९७९) हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दत्तो वामन पोतदार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.