मुल्ला नुस्रती (?? - इ.स.१६७४) हे विजापूरच्या आदिलशाही दरबारातील राजकवी होते. त्यांनी आपल्या काव्यरचना दक्खिनी, हिंदी आणि उर्दू भाषेत केल्या. यांनी विजापूरच्या तीन बादशहांची, मुहम्मद आदिलशाह, अली आदिलशाह आणि सिकंदर आदिलशाह यांच्या कारकिर्दी पाहिल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुल्ला नुस्रती
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.