हबीब जालिब (उर्दू : حبیب جالب) (जन्म :२४ मार्च १९२८; - १३ मार्च १९९३) हे पाकिस्तानी क्रांतिकारी कवी होते. जालिब हे त्यांचे टोपणनाव (तखल्लुस). या शब्दाचा अर्थ स्वतःकडे आकर्षून घेणारा असा होतो. ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते व कट्टर प्रजासत्ताकवादी राजकीय कवी होते. त्यांनी लष्करी कायदा, हुकूमशाही व राजकीय दडपशाहीचा कडाडून विरोध केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हबीब जालिब
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.