देवीगढ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

देवीगढ पॅलेस हे वारसाहक्काने पुढे चालत असलेले हॉटेल आणि रिसॉर्ट आहे. सध्या ब्युटिक हॉटेल्स इंडिया प्रायव्हेट ली. यांची मालकी आहे. हे १८ व्या शतकात डेलवरा या गावात चालू झाले. मुलाचे देवीगढ पॅलेस १८ ते २० व्या शकापर्यंत डेलवरच्या उच्च कुलीन कुटुंबाचे राहाण्याचे ठिकाण होते. हे ठिकाण राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेमध्ये उदयपूरच्या २८ किमी ईशान्येस स्थित आहे. या ठिकाणी उदयपूरकडून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत.

सन २००६ मध्ये या हॉटेलला न्यू यॉर्क टाइम्स ने भारताचे “लिडिंग लक्झरी हॉटेल” हे नामकरण केले होते. आणि त्याचेबद्दल पुनरुच्चार करताना उपखंडातील “बेस्ट हॉटेल” असे वर्णन करून देवीगढ हे अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे असे म्हणले होते. या हॉटेल मध्ये ३९ सूट आहेत आणि एक रेस्टारंट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →