ग्रेट ईस्टर्न हॉटेल (कोलकाता)

या विषयातील रहस्ये उलगडा.

द ग्रेट ईस्टर्न हॉटेल तथा ललित ग्रेट ईस्टर्न हॉटेल हे भारताच्या कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) शहरातील जुने होटेल आहे.

द ज्वेल ऑफ द ईस्ट असे ओळखले जाणारे हे होटेल ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकालात महत्त्वाचे होते असा याचा परिचय होता. या शहराला भेट देणाऱ्या मान्यवर व्यक्ति अनेक वेळा या ग्रेट ईस्टर्न हॉटेलला भेट असत. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या हॉटेलचे महत्त्व कमी झाले आणि नंतर पश्चिम बंगालमधील नक्षलवादी आंदोलनादरम्यान याची अधोगती झाली. त्यानंतर याचे व्यवस्थापन राज्य सरकारने आपल्याकडे घेतले. २००५ मध्ये हे हॉटेल एका खाजगी कंपनीला विकले त्यानंतर २०१३ मध्ये ते नवीन रूपात पुन्हा सुरू झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →