उमेद भवन पॅलेस हे भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूर शहरात जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान आहे. त्याच्या कांही भागात ताज हॉटेल आहे. याचे सध्याचे मालक गज सिंग यांचे आजोबा महाराजा उमेद सिंग यांचे नाव या पॅलेसला दिलेले आहे. या भव्य प्रसादात ३४७ खोल्या असून हे जोधपूर मधील गतकालीन राजकुटुंबाचे मुख्य निवासस्थान होते. या इमारतीच्या काही भागात त्याच घराण्याचे वस्तु संग्रहालय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उम्मैद भवन पॅलेस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.