दुशांबे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दुशांबे

दुशांबे ही ताजिकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. १९६१ सालापर्यंत ह्या शहराचे नाव स्टॅलिनाबाद असे होते.

येथील लोकसंख्या ५,६२,००० (इ.स. २००२ची गणना) आहे.

हे एक प्राचीन शहर असून इ.स.पू. ५व्या शतकातील वस्तु या प्रदेशात सापडल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →