दुबई (अमिरात)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दुबई (अमिरात)

दुबई (अमिरात) (अरबी: إمارة دبيّ) हे संयुक्त अरब अमिरातीच्या सात अमिरातींपैकी एक आहे. ह्याची राजधानी दुबई शहर आहे. हे संयुक्त अरब अमिराती मधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले अमिरात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →