अजमान (अमिरात)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अजमान (अमिरात) हे संयुक्त अरब अमिरातीच्या सात अमिरातींपैकी एक आहे. ह्याची राजधानी अजमान शहर आहे. फक्त २६० किमी२ क्षेत्रफळ असलेले हे अमिरात सगळ्यात लहान अमिरात आहे. २०१५ मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे ५ लाख इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →