अबु धाबी (अमिरात)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अबु धाबी (अमिरात) हे संयुक्त अरब अमिरातीच्या सात अमिरातींपैकी एक आहे. ह्याची राजधानी अबु धाबी शहर आहे. हे सर्वात मोठे अमिरात आहे, जे देशाच्या एकूण भूभागाच्या ८७% किंवा ६७,३४० चौरस किमी (२६,००० चौरस मैल) आहे. लोकसंख्येनुसार, दुबई अमिरातीनंतर हे दुसरे सर्वात मोठे अमिरात आहे आणि २०१६ मध्ये इथली लोकसंख्या २९,०८,००० होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →