रस अल-खैमा (अमिरात)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रस अल-खैमा अमिरात (अरबी: رأس الخيمة) हे संयुक्त अरब अमिराती (UAE) मधिल सात अमिरातींपैकी एक आहे. रस अल-खैमा शहर हे अमिरातीची राजधानी आहे. ते जुल्फार या व्यापारी बंदराशी जोडलेले आहे. इंग्रजीत त्याच्या नावाचा अर्थ "तंबूचा मुख्य भाग" असा होतो. अमिरात ओमानच्या मुसंडमच्या एक्सक्लेव्हला लागून आहे आणि त्याच द्वीपकल्पाचा काही भाग व्यापलेला आहे. हे २,४८६ चौ. किमी (९६० चौ. मैल) क्षेत्र व्यापते आणि ह्याल समुद्रकिनाऱ्यावरील ६४ किमी (४० मैल) किनारपट्टी आहे. २०१५ पर्यंत, अमिरातीची लोकसंख्या सुमारे ३,४५,००० होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →