दीर्घिकांचे संरचनाधारित वर्गीकरण

या विषयावर तज्ञ बना.

दीर्घिकांचे संरचनाधारित वर्गीकरण

दीर्घिकांचे संरचनात्मक वर्गीकरण ही दीर्घिकांचे त्यांच्या दृश्य स्वरूपावरून विविध गटात वर्गीकरण करणारी पद्धत आहे. दीर्घिकांचे वर्गीकरण करणाऱ्या अनेक पद्धती आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत एडविन हबल याने बनवलेली हबल अनुक्रम ही आहे. पुढे जेरार्ड् डि वोकुला आणि ॲलन सॅंडेज यांनी तिचा विस्तार केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →