दीपा मलिक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

दीपा मलिक

दीपा मलिक (३० सप्टेंबर, १९७० - ) ह्या एक भारतीय पॅरालिंपिक खेळाडू आहे जे गोळाफेक मध्ये भाग घेतात.

२०१९ मध्ये त्यांना व कुस्तीगीर बजरंग पुनिया यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सम्मानीत केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →