मलिक मोहम्मद जायसी हा एक सूफी कवी होता. याने इ.स.च्या सोळाव्या शतकात पद्मावत नावाचे कथाकाव्य लिहिले. हे काव्य अवधी भाषेत होते. या काव्याची नायिका चित्तोडची राणी पद्मिनी होती.
'पद्मावत'च्या कथेवरूनच अनेक लोककथा, नाटके, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. संजय लीला भन्साळी यांनी या कथेवर पद्मावती नावाचा हिंदी चित्रपट काढला. राजपुतांच्या प्रचंड विरोधानंतर या बोलपटाचे नाव कोर्टाच्या आदेशानुसार पद्मावत असे बदलण्यात आले.
मलिक मोहम्मद जायसी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.