अरमान मलिक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अरमान मलिक

अरमान मलिक (जन्म: २२ जुलै १९९५) हा एक भारतीय पार्श्वगायक, गीतकार, व्हॉइस-ओव्हर कलाकार आणि अभिनेता आहे. तो अनेक भारतीय भाषांमध्ये गायनासाठी ओळखला जातो. तो संगीतकार अमाल मलिकचा भाऊ आहे आणि त्याचे वडील डब्बू मलिक पण संगीतकार आहे. २०११ मध्ये कच्चा लिंबू या चित्रपटात त्याने पहिल्यांदा अभिनय केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →