अनुभव सिन्हा हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. रा.वन (२०११), तुम बिन (२००१), दस (२००५), मुल्क (२०१८), आर्टीकल १५ (२०१९), थप्पड (२०२०) आणि भीड (२०२३) सारख्या चित्रपटांसाठी ते उल्लेखनीय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनुभव सिन्हा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.