अमाल मलिक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अमाल मलिक

अमाल मलिक हा एक भारतीय संगीत दिग्दर्शक, संगीतकार, गायक, आणि गीतकार आहे. तो डब्बू मलिक आणि ज्योती मलिक यांचा मोठा मुलगा आणि सरदार मलिक यांचा नातू आहे. त्याने २०१४ मध्ये सलमान खानच्या जय हो साठी तीन गाणी लिहिली आणि त्यानंतर खूबसुरत मधील "नैना" गाण्याने संगीतकार म्हणून पदार्पण केले. त्याला एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी साठी गाणी लिहिल्याने व्यापक ओळख मिळाली. त्यांचा धाकटा भाऊ अरमान मलिक देखील एक प्रसिद्ध संगीतकार /गायक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →