दीपक चाहर

या विषयावर तज्ञ बना.

दीपक चाहर

दीपक चाहर (७ ऑगस्ट, १९९२) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंग्लंडविरूद्ध खेळला. भारतीय स्थानिक स्पर्धेत दीपक राजस्थानकडून तर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. यापुर्वी तो राजस्थान रॉयल्स व रायझिंग पुणे सुपरजायंटतर्फे पण खेळला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →