प्रवीण तांबे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्रवीण विजय तांबे (जन्म: ८ ऑक्टोबर १९७१) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तांबेने वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि आयपीएल पदार्पण करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू बनला. ज्या काळात त्याची आयपीएलसाठी निवड झाली, त्या काळात तो कधीही व्यावसायिक क्रिकेट खेळला नव्हता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →