हर्षित राणा (जन्म २२ डिसेंबर २००१ ) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. फेब्रुवारी २०२२ मध्ये, २०२२ इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने त्याला विकत घेतले. त्याने २८ एप्रिल २०२२ रोजी २०२२ आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून ट्वेंटी२० मध्ये पदार्पण केले. हर्षित राणाने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना इंडियन प्रीमियर लीग जिंकली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हर्षित राणा
या विषयावर तज्ञ बना.