रिंकू सिंग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रिंकू सिंग हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतो. रिंकू सिंग हा डावखुरा टॉप ऑर्डर बॅट्समन आणि उजव्या हाताने उजखोरा मंदगती गोलंदाज आहे. 9 एप्रिल 2023 रोजी रिंकू सिंग याने कोलकाता नाइट रायडर्स या संघाला सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या 5 चेंडूंमध्ये सलग 5 षटकार मारून गुजरात टायटन्सचा पराभव करण्यास मदत केली. तो डावखुरा टॉप ऑर्डर बॅट्समन आणि उजव्या हाताने ऑफ स्पिनर आहे. ९ एप्रिल २०२३ रोजीच्या खेळीसाठी तो प्रसिद्ध आहे, जिथे त्याने त्याच्या फ्रेंचायझी, कोलकाता नाईट रायडर्सला, सामन्याच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या ५ चेंडूंमध्ये सलग ५ षटकार मारून गुजरात टायटन्सचा पराभव करण्यास मदत केली.[1]

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →