व्यंकटेश अय्यर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

व्यंकटेश अय्यर

व्यंकटेश राजशेखरन अय्यर (२५ डिसेंबर, १९९४ - ) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा मध्य प्रदेश आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →