दिशा पिंकी शेख ( ७ मे १९८४) ह्या महाराष्ट्रातील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्याही आहेत. त्यांची ओळख सामाजिक चळवळीतील एक तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री म्हणून असल्याचे त्या सांगतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिशा पिंकी शेख
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.