दाक्षायणी वेलायुधन (४ जुलै १९१२ - २० जुलै १९७८) या भारतीय संसद सदस्य आणि दलित नेत्या होत्या. त्या पुलयार समाजातून शिक्षित झालेल्या लोकांच्या पहिल्या पिढीतील त्या होत्या. त्या भारतातील पहिल्या अनुसूचित जातीच्या महिला पदवीधर, विज्ञान पदवीधर, कोचीन विधान परिषदेची सदस्य, आणि संविधान सभेच्या पंधरा महिला सदस्यांपैकी एक होत्या.
पहिल्या आणि एकमेव दलित महिला आमदार असलेल्या दाक्षायनी वेलायुधन यांचा गौरव करून केरळ सरकारने ‘दाक्षायणी वेलायुधन पुरस्कार’ स्थापन केला जो राज्यातील इतर महिलांच्या सक्षमीकरणात योगदान देणाऱ्या महिलांना दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्थसंकल्पात 2 कोटी रुपये ठेवण्यात आले होते. केरळचे अर्थमंत्री डॉ. थॉमस आयझॅक यांनी 31 जानेवारी 2019 रोजी विधानसभेत केरळ अर्थसंकल्प 2019 सादर करताना ही घोषणा केली होती.
दाक्षायणी वेलायुधन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.