ॲनी मस्कारीन

या विषयातील रहस्ये उलगडा.

अ‍ॅनी मस्कारिन (६ जून १९०२ - १९ जुलै १९६३) या एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या, राजकारणी आणि वकील होत्या ज्यांनी भारताच्या संसद सदस्य म्हणून काम केले. त्या पहिल्या महिला संसद सदस्य होत्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →