अम्मू स्वामीनाथन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अम्मू स्वामीनाथन तथा ए.व्ही. अम्माकुटी(२२ एप्रिल १८९४ - ४ जुलै १९७८) या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या आणि राजकारणी होत्या. त्या भारताच्या संविधान सभेच्या सदस्य देखील होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →