दसवी (चित्रपट)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दस्वी (चित्रपट) हा २०२२ चा रितेश शाह लिखित आणि नवोदित तुषार जलोटा दिग्दर्शित भारतीय हिंदी-भाषेतील सामाजिक विनोदी चित्रपट आहे. जिओ स्टुडिओ आणि बेक माय केक फिल्म्स यांच्या सहकार्याने दिनेश विजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर. या चित्रपटात बच्चन मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ७ एप्रिल २०२२ रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा वर चित्रपटाचा प्रीमियर झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →