आदित्य धर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आदित्य धर

आदित्य धर (जन्म १२ मार्च १९८३, दिल्ली) हा एक भारतीय चित्रपट निर्माता आणि गीतकार आहे, जो मिलिटरी ॲक्शन चित्रपट उरी: द सर्जिकल स्ट्राइक (२०१९) दिग्दर्शन आणि लेखनासाठी प्रसिद्ध आहे.

त्याने ४ जून २०२१ रोजी यामी गौतमशी लग्न केले. धर हे काश्मिरी पंडित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →