जिनी वेड्स सनी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जिनी वेड्स सनी हा २०२०चा भारतीय हिंदी रोमँटिक विनोदी चित्रपट आहे हा सिनेमा पुनीत खन्ना दिग्दर्शित असून विनोद बच्चन निर्मित आहे. यामी गौतम आणि विक्रांत मस्से या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. हा चित्रपट ९ ऑक्टोबर २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →