दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२

दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाने एप्रिल-मे २०२२ दरम्यान पाच २०-२० सामने आणि तीन लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिका अ संघाने झिम्बाब्वे XI संघाबरोबर सदर सामने खेळले. सामन्यांना ट्वेंटी२० आणि लिस्ट-अ दर्जा होता. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथे खेळविण्यात आले.

दक्षिण आफ्रिका अ ने लिस्ट-अ मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →