दक्षिण अंदमान जिल्हाा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. पोर्ट ब्लेर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ २६४० किमी२ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण अंदमान जिल्हा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!