अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लोकसभा मतदारसंघ

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे.



२०२४ लोकसभा निवडणुकाद्वारे निवडून आल्यानंतर ४ जून २०२४ पासून भारतीय जनता पक्षाचे बिश्नू पद रे हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचे विद्यमान खासदार आहेत. खासदारकीचा त्यांचा एकूण चौथा कार्यकाळ सुरू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →