निकोबार द्वीपसमूह हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील प्रमुख द्विपसमूह आहे व अंदमान द्वीपसमूहातील दक्षिणेकडे स्थित आहे. इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिण टोक असून भारताचे दक्षिण टोक मानले जाते. एकूण २२ बेटे या द्वीपसमूहात येतात व मोठे निकोबार हे आकाराने सर्वात मोठे बेट आहे तर कार निकोबार हे सर्वाधिक वस्तीचे बेट आहे.
या द्विपसमूहात खालील बेटांचा समावेश होतो -
कार निकोबार
चौरा
तेरेसा
पोहाट
कामार्ता
कच्छल
नानकॉवरी
छोटे निकोबार
मोठे निकोबार
निकोबार द्वीपसमूह
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.