गलाथिया राष्ट्रीय उद्यान हे अंदमान निकोबार द्विपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर हे राष्ट्रीय उद्यान आहे. डिसेंबर २६ २००४ रोजी या उद्यानाच्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामी मध्ये या उद्यानाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच मानवी जिवीत हानीही झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गलाथिया राष्ट्रीय उद्यान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.