कार निकोबार वायुसेना तळ भारताच्या अंदमान आणि निकोबार राज्यातील कार निकोबार येथे असलेला विमानतळ आहे.
अंदमान आणि निकोबारचे सरकार पोर्ट ब्लेर ते कार निकोबार ते कॅम्पबेल बे अशी विमानसेना आठवड्यातून दोनदा चालवते. यासाठी डॉर्नियर २२८ प्रकारची विमाने वापरण्यात येतात.
कार निकोबार वायुसेना तळ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.