उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. मायाबंदर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३२५१.८५ किमी २ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.