द डिसेंट ऑफ एर इंडिया जितेंद्र भार्गव यांनी लिहिलेले पुस्तक आहे. ते एर इंडियाचे कार्यकारी संचालक होते. या पुस्तकात सार्वजनिक क्षेत्रातील विमानसेवेच्या आर्थिक पडझडीचे वर्णन केलेले आहे. माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बदनामीचा खटला दाखल केल्यानंतर या पुस्तकाचे प्रकाशन ब्लूम्सबरी प्र्काशन कंपनीतर्फे मागे घेण्यात आले होते. हे पुस्तक आता ॲमेझॉन किंडल स्टोअरवर ईबुक म्हणून उपलब्ध आहे. लेखकाने पुस्तक स्वतः प्रकाशित केल्यानंतर जानेवारी २०१६ पासून ॲमेझॉन इंडियावर हार्ड कॉपी देखील उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द डिसेंट ऑफ एर इंडिया
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.