करण पटेल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

करण पटेल

करण पटेल (जन्म: २३ नोव्हेंबर १९८३) हा एक भारतीय अभिनेता आणि हिंदी दूरदर्शनवरील सूत्रसंचालक आहे. पटेलने ये हैं मोहब्बतेमध्ये रमण भल्लाची प्रमुख भूमिका केली आणि कसौटी जिंदगी की २ मध्ये ऋषभ बजाजची भूमिका केली होती. नच बलिए ३, झलक दिखला जा ६ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी १० या रिॲलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता.

पटेल यांनी ३ मे २०१५ रोजी मुंबईत अंकिता भार्गव पटेलशी लग्न केले. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म १४ डिसेंबर २०१९ रोजी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →