थोरात घराणे हे १८व्या शतकातील एक मराठा घराणे आहे. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर चाललेल्या मुघल-मराठा संघर्षात या घराण्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीबद्दल राजाराम महाराजांनी या घराण्याला दिनकरराव हा किताब बहाल केला. १८व्या शतकाच्या सुरुवातीला धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दाभाडे व गायकवाड यांच्या सोबतीने गुजरात प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये थोरात घराण्याचा मोलाचा वाटा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थोरात घराणे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.