कदमबांडे घराणे हे एक मराठा घराणे आहे. १८व्या शतकाच्या सुरुवातीला नेमाजी शिंदे, दाभाडे, गायकवाड व थोरात यांच्या सोबतीने गुजरात प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे. अळकुटीकर कदमबांडे आणि तोरखेडकर कदमबांडे या कदमबांडे घराण्याच्या दोन प्रमुख शाखा आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कदमबांडे घराणे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.