थिनलास कोरोल (जन्म: ६ मे, १९८१) (लेखन भेद थिनले कोरल) ह्या लडाख राज्यातील एक सामाजिक उद्योगिनी आणि लेखिका आहेत. कोरोल यांनी लडाखी महिला प्रवास कंपनीची स्थापना केली आणि लडाखमधील पर्यटन आणि इतर विषयांवर लेख लिहिले आहेत.
कोरोल यांनी आपल्या वयाच्या विशीत उत्तर भारतातील लडाखमधील पुरुषप्रधान ट्रेकिंग उद्योगात ट्रेकिंग गाइड म्हणून काम करायला सुरुवात केली.
थिनलास कोरोल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.