माधुरी बडथवाल ह्या उत्तराखंड, भारतातील लोक गायिका आहेत. ऑल इंडिया रेडिओमध्ये संगीतकार म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. संगीत शिक्षिका बनणाऱ्या त्या पहिल्या महिला गढवाली संगीतकार असल्याचे म्हणले जाते. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांना राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माधुरी बडथवाल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?