त्र्यंबक शिवराम भारदे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे (जन्म : २५ मे १९१४; - २२ नोव्हेंबर २००६) हे मराठी राजकारणी, गांधीवादी नेते होते.

बाळासाहेब भारदे हे महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री होते. ते त्यानंतर ते आधी विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.

भारदे कुटुंब मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावचे. बाळासाहेबांचे वडील शिवरामपंत भारदे यांचा एक प्रकांड पंडित म्हणून परिसरात दबदबा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →