त्रिपुरा हे ईशान्य भारतामधील राज्य एकूण ८ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे. १९७२ साली त्रिपुरा स्वतंत्र राज्य बनल्यानंतर ४ जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. २०१२ साली ४ नवे जिल्हे स्थापन करण्यात आले.
क्षेत्रफळानूसार धलाई जिल्हा सर्वात मोठा, तर उनाकोटी जिल्हा सर्वात लहान आहे. लोकसंख्येनुसार देखील उनाकोटी सर्वात लहान असून सर्वाधिक लोकसंख्या ही पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात आहे.
त्रिपुरामधील जिल्हे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.